सावली, राष्ट्रीयत्व, पोझिशन, जर्सी नंबर आणि खेळलेले क्लब बघून फुटबॉलपटू ओळख. एका खेळात 10 खेळाडू. तुझा स्कोअर शेअर कर आणि मित्रांना चॅलेंज दे.